अमोल_(भाऊ)_जगताप _यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी निवड.
शिवसेना युवा नेते मा . अमोल (भाऊ) जगताप
यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी नियुक्ती करण्यात आली निवडीचे पत्र वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटे,
पुणे जिल्हा समन्वयक राजा भाऊ भिलारे यांनी दिले.
अमोल भाऊ जगताप यांच्या मार्फत दौंड तालुक्यात नेहमी सामाजिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
त्यांना आता हे पद मिळाल्यामुळे गरीब रुग्णांना आरोग्याविषयक प्रश्न मिटवण्यासाठी तसेच रुग्णालयामध्ये इतर सुविधा सुलभ रित्या मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे.
सद्याच्या परिस्थिती मध्ये गोरगरीब लोकांना आरोग्य विषयक सुख -सोयी परवडणाऱ्या नसल्या तरी त्यांना भरपूर प्रमाणात सहकार्य करून रुग्णच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही असे अमोल जगताप यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या