सोलापूर जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवारावर होणारे खोटे गुन्हे,अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे मा अपर पोलिस अधिक्षक यांच्याबरोबर मिटिंग करण्यात आली.संदीप लगड ...............!


प्रतिनिधी  :- सोलापूर 
सोलापूर जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवारावर होणारे खोटे गुन्हे व अन्याय व अत्याचार थांबविण्यासठी सोलापूर जिल्ह्याचे अपर पोलिस अधिक्षक मा.हेमंत जाधव साहेब यांच्याशी मिटिंग घेण्यात आली या मिटिंगमध्ये त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड साहेब, त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र आढाव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हा सचिव मा.ज्ञानेश्वर जोरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.आण्णासाहेब चव्हाण साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर शहराध्यक्ष मा.प्रकाश राठोड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अकरा तालुक्यातील मा.तालुकाध्यक्ष साहेब व सोलापूर जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाची टीम उपस्थित होती.

या मिटींगमध्ये सैनिक व सैनिक परिवारावर वाढता अन्याय व अत्याचार थांबविण्यासठी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाला हाताशी धरूनच कामे केली जातील असे मत त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ) लगड साहेब यांनी व्यक्त केले.सेवारत सैनिक सुट्टी आल्यावर काही गावातील गावगुंड सेवारत सैनिकांनवर खोटे गुन्हे दाखल केले जातात.येथून पुढे सैनिकांनवर दाखल होणारे गुन्हे शहानिशा(चौकशी)करूनच दाखल केले जातील तसेच सैनिक व सैनिक परिवाराला काही अडीअडचणी आल्यास आपण सोलापूर जिल्ह्याचे अपर पोलिस अधिक्षक मा.हेमंत जाधव साहेब यांची भेट घ्यावी.आपली कसलीही अडचण आसुद्या आपली अडचण मार्ग काढून दूर केली जाईल असे अश्वासन अपर पोलिस अधिक्षक मा.हेमंत जाधव साहेबांनी सांगितले आहे.सोलापूर जिल्ह्यातील शहिद वीर पत्नी,शहिद वीर माता- पिता,अपंग सैनिक,सेवारत सैनिक,माजी सैनिक,सैनिक व सैनिक परिवाराला अडीअडचणी आल्यास त्वरीत त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांच्याशी त्वरीत संपर्क करावा संपर्क  ८९८१७७७१७१/९४०३१७७७११/६३९११७७१७१/६३८९१७७१७१ या नंबरवर मॅसेज व मिसकाॅल या काॅल करा आपली अडचण त्वरीत दूर केली जाईल. सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी महाराष्ट्र राज्यात जवानांची एकमेव संघटना म्हटले की त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाव पुढे येते.ही संघटना महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हयात कार्यारत आहे.तीन वर्षा मध्ये नऊ हजाराहून अधिक सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविल्या आहेत.या संघटनेच्या महाराष्ट्र राज्यात ९२९ शाखा आहेत.
सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.हा निर्णय त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रम जगताप साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुश खोटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडित साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.आबासाहेब गरूड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा नवनाथ मोहिते साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.शामराव धुमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष मा.दत्ता माळी साहेब  त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र आढाव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मा.बन्शी दांडगे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे जालना जिल्हाध्यक्ष मा.दिनकर थोटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा.प्रभाकर देशमुख साहेब व महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार र उपस्थित होता.या मिटींगमध्ये सैनिक व सैनिक परिवाराच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवार एकत्र करण्यासाठी प्रत्येक गावात त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा होणार असल्याची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड साहेब यांनी दिली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या