राष्ट्रवादीचे नेते मा पंचायत समिती सदस्य मा श्री मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड दिमाखात संपन्न
आज फोंडशिरस गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड मा पंचायत समिती सदस्य मा श्री मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री शिवाजी जगन्नाथ सर्जे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी विद्यमान सरपंच पोपट बोराटे,उपसरपंच दादा रणदिवे,शेंडेवाडी सोसायटीचे संचालक उमाजी बोडरे,फोंडशिरस जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष पै सुनिल पाटील,सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल देवकर,मा श्री राजेंद्र पाटील,मा श्री भानुदास मोटे
मा श्री अजिंक्य(भाऊ)पाटील,मा श्री नागेश बोडरे,मा श्री किसन ढोबळे,मा श्री राहुल पाटील,मा श्री राहुल धायगुडे,मा श्री अभिजित भोसले,मा श्री आप्पासाहेब बंडगर,मा श्री प्रदीप गोरे,मा श्री परशुराम शेंडे,मा देवकर आण्णा,तलाठी,ग्रामसेवक,बिट हवालदार राऊत साहेब,पोलीस पाटील,शेंडे गुरुजी,राजकुमार ठोंबरे गुरुजी,युवा नेते उद्योगपती अजित दळवी,युवा नेते विजय उर्फ बिनू पाटील,सामाजिक कार्यकर्ते सुनिल दाते काका,नजीम मुलाणी,पांडुरंग ठोंबरे,सुरेश सर्जे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी,कार्यकर्ते, व सर्व ग्रामपंचायत स्टाफ तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच त्यांचा सत्कार सर्वांच्या हस्ते करण्यात आला.

0 टिप्पण्या