माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मारकडवाडी येथे चित्रकला स्पर्धां

माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मारकडवाडी येथे चित्रकला स्पर्धां


पै.रवी घुले माणुसकी प्रतिष्ठान माळशिरस तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकला स्पर्धांचा स्तुत्य उपक्रम

मौजे मारकडवाडी येथे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा मारकडवाडी या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या चित्रकला स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा मारकडवाडी गावचे विद्यमान सरपंच पै.रणजीत मारकड,माजी सरपंच अमित (आण्णा)पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष..दत्तू (आबा) कोडलकर, किंगमेकर सचिन (नाना)पाटील, 
माजी उपसरपंच बाजीराव वाघमोडे,माजी उपसरपंच सचिन पिसाळ, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मारुती रणदिवे,ग्रामपंचायत सदस्य दादा मारकड, जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारकडवाडी जयराम नरळे, पत्रकार सचिन रणदिवे,बापूराव मारकड,लक्ष्मण वगरे,लालासाहेब वाघमोडे,शेखलाल शेख,सतीश वाघमोडे,मोहन मारकाड,राहुल मारकड,अमोल कोडलकर,डॉ बाबाराजे मारकड,डॉ रणजीत कोडलकर,डॉ भागवत मारकड,डॉ रणजीत वगरे,सुनील भाळे,शंकर कोडलकर,रोहन मारकड,महेश रणदिवे,प्राज्योत कोडलकर,राहुल रणदिवे, प्रज्योत मारकड,सागर मारकड,ओम जानकर,अहमद शेख,
माणुसकी प्रतिष्ठानचे अल्ताफ पठाण, नाथा ठोंबरे, रणजित जाधव, सचिन मासाळ, विकास ठोंबरे,भैय्या निंबाळकर, आप्पासाहेब सरगर, आहिल तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा मारकडवाडीचे मुख्याध्यापक मिटकरी सर,माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मारकडवाडी व खडकवस्तीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मारकडवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या