फलटण दि. १० : फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अजित पठाण यांची बिनविरोध निवड झाली असून अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य बिनविरोध निवडण्यात आले आहेत. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
सर्व निवडी बिनविरोध होण्यासाठी फलटण वकील संघाचे आजी माजी पदाधिकारी सर्वश्री ॲड. एन. जी. निकम,ॲड.अजित शिंदे, ॲड. व्हि. डी. कदम, ॲड.आर.वाय. कदम, ॲड. पी. एन. शिंदे, ॲड. डी. जे. शिंदे, ॲड. ए. जे. जाधव, ॲड.आर. ए. यादव, ॲड. बी. एच. भागवत, ॲड. एम. के. शेडगे, ॲड.विजय भोसले(छोटू काका), ॲड.झोरे,ॲड. सस्ते अप्पा, ॲड. मठपती , ॲड.अनिल फाळके,ॲड.एन.एम.यादव, ॲड.सागर सस्ते, ॲड. राहुल कर्णे, ॲड. पी. पी. जाधव, या सर्वांनी प्रयत्न केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. आर. वाय. कदम यांनी काम पाहिले त्यांना सदस्य म्हणून ॲड. डी. एस. टाळकुटे व ॲड. व्ही. बी. ढालपे यांनी सहाय्य केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य खालीलप्रमाणे
अध्यक्ष ॲड. अजित पठाण,
उपाध्यक्ष ॲड. रामचंद्र घोरपडे,
सचिव ॲड. अमोल सस्ते, सहसचिव ॲड. अर्जुन कोळेकर, खजिनदार ॲड. शीतल सोनवणे, सदस्य ॲड. आशा काकडे, सदस्य ॲड. कोमल जाधव.
फोटो : ॲड. अजित पठाण,
उपाध्यक्ष ॲड. रामचंद्र घोरपडे,
सचिव ॲड. अमोल सस्ते.
0 टिप्पण्या