आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते पिसेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी 54 लाख 52 हजार रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन संपन्न

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते पिसेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी 54 लाख 52 हजार रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन संपन्न 
 प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

मौजे पिसेवाडी येथे जल जीवन मिशन योजनेसाठी 1 कोटी 54 लाख 52 हजार रुपये मंजूर कामाचे व विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब नाईकनवरे, माजी संचालक महादेव भाऊ चव्हाण, शिवामृत दुध संघाचे संचालक सुरेश पिसे, भागवत पिसे,माजी सरपंच धनंजय भाकरे, श्रीकांत देशमुख, सरपंच मोहन भाकरे, उपसरपंच भाऊसाहेब पिसे,माजी सरपंच आण्णसाहेब शेंडे, माजी उपसरपंच अशोक भाकरे, वेळापूर उपसरपंच मल्हारी बनकर, बाबासाहेब इंगळे, उमेश भाकरे, उमेश बनकर, पोलिस पाटील सुमंत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, सुवर्णा राऊत, ज्ञानेश्वर पिसे,धनाजी साठे,रमेश भाकरे, नागेश जानकर, साहिल आतार, सुनिल गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बाबर साहेब, दरवशी रावसाहेब, ग्रामसेवक बनकर भाऊसाहेब व पिसेवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या