उत्तमराव जानकर यांच्या बालेकिल्ल्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुते यांचा विकास कामाचा सुरुंग..
विद्यमान सरपंच रणजीत (दादा) मारकड यांच्या नियोजनामध्ये 5 कोटी 35 लाख रुपये मंजूर कामांचे भूमिपूजन धुमधडाक्यात संपन्न.
यावेळी जेष्ठ नेते गणपतराव तात्या वाघमोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बापु वाघमोडे, संजय मोटे, बबन गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, बाळासाहेब लवटे , माऊली सुळ, देवीदास ढोपे, युवराज देशमुख, सुरेश साळुंखे, शिवामृत दूध संघांचे संचालक चंद्रकांत शिंदे, संजय बापू कोरटकर,शिवाजी गोरे, सुनिल माने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाटील मॅडम, डाके साहेब, साखरे मॅडम, माजी संचालक केशव कदम, दादा पाटील, रामभाऊ खुळे, बबन शेंडे, संतोष महामुणी, मारकडवाडी गावचे सरपंच रणजित मारकड, माजी उपसरपंच किसन मारकड , नामदेव मारकड, दादासाहेब मारकड, वसंत मारकड,तंटामुक्त अध्यक्ष दत्तु कोडलकर, विष्णू कोडलकर,लक्ष्मण मारकड टेलर, नामदेव मारकड, रामा मारकड, सुनील ठवरे, नवनाथ मारकड, मोहन मारकड, राजू मारकड, दिगंबर करचे, विजय मारकड, दत्ता आप्पा मारकड, मारूती रणदिवे, महादेव भाळे , आप्पा नरळे, बजरंग कोडलकर, दादा मारकड, जयराम नरळे, सदाशिव मारकड , बापु पिसाळ,आबा मारकड, बाजीराव वाघमोडे, बापू मारकड, रविंद्र शेगर, हरीभाऊ वाघमोडे ,राजाभाऊ मारकड, अनिल मारकड,नामदेव मारकड, अरूण वाघमोडे,पत्रकार सचिन रणदिवे, ग्रामसेवक बोराटे भाऊसाहेब व मारकडवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या