माळशिरस तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांच्या उद्घाटनांचा धडाका

माळशिरस तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांच्या उद्घाटनांचा धडाका

रविवार 13 ऑगस्ट दिवशी मा श्री संपर्कप्रमुख सोलापूर अनिल जी कोकीळ साहेब व प्राध्यापक लक्ष्मण हाके सर शिवसेना प्रवक्ते यांच्या मार्गदर्शना खाली व तालुकाप्रमुख संतोष भैय्या राऊत अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे यांच्या नेतृत्वाखालीअकलूज शहरात शाखा उद्घाटन समारंभ सोहळा साजरा झाला, विजय, चौकचे पदाधिकारी शाखाप्रमुख दीपक दोरकर रणजीत अंबुरे संभाजी चौकचे पदाधिकारी शाखाप्रमुख गणेश काळे लखन दोरकर माळेवाडी शाखेचे पदाधिकारी शाखाप्रमुख फिरोज तांबोळी रमजान बाबा तांबोळी निमगाव (म) या ठिकाणी शाखा नंबर १ चे पदाधिकारी शाखाप्रमुख नागनाथ मगर गोरख पवार वस्ताद सचिन कदम सोमनाथ मगर उल्हास मगर भाऊसाहेब मगर महादेव मिसाळ शाखा नंबर २ शाखाप्रमुख सिताराम पवार विकास बोडरे संभाजी अडगळे धनाजी चव्हाण रणजीत मिसाळ संजय बोडरे दत्तात्रय बोडरे सोमनाथ चव्हाण पृथ्वीराज मगर शैलेश पवारतसेच तांदुळवाडी येथील शाखेचे पदाधिकारी शाखाप्रमुख शिवाजी नाना चव्हाण उमेश भाऊ लोखंडे 
मार्गदर्शक महेश कदम कांतीलाल कदम नागनाथ कदम निलेश साळुंखे भाऊसाहेब चव्हाण माऊली राऊत खंबीर साथ
रवींद्र दुधाळ चव्हाण हरियाणा चव्हाण अजित कदम दत्ता माने
शिवसेनेच्या शाखा उघडणन्यात आल्या,शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नेहमीच प्रभाव प्रत्येक पिढीवर पडताना दिसतोय, त्यांचे ज्वलंत विचार प्रत्येकाला महत्वाचे वाटतात म्हणूनच तर त्यांच्या ओरिजिनल वारसाकडेच कडवट शिवसैनिकांचा व सर्वसामान्य जनतेचा कल आहे,तरुणाईच्या मनात या असंवैधानिक सरकार विषयी चिढ आहे,उद्धवसाहेब यांनी कोरोना काळात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले,ते काम तमाम महाराष्ट्र जाणतो आहे म्हणूनच प्रत्येक माणूस आज उध्दवजी यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत. येणाऱ्या काळात पक्षाचे संघटन अजुन वाढतच जाणार आहे, शाखांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवत जनतेची सेवा करने याच उद्देशाने शाखा निर्माण करुन शिवसेना समाजसेवा करत असते,याच उद्देशाने प्रत्येक वार्डात शिवसेनेच्या शाखा निर्माण करुन शिवसेना अकलूज शहरात वाढवण्यासाठी आम्ही शिवसैनिक कटिबद्ध आहोत. यावेळी उपस्थित उप तालुका प्रमुख अमोल ऊराडे शिवसेना सचिव चंद्रकांत देवकर महादेव बंडगर ग्राहक संरक्षण कक्षेचे तालुकाध्यक्ष उमेश जाधव दीपक खंडागळे माळीनगर शहर प्रमुख अरुणमदने पी व्ही कुलकर्णी प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी लक्ष्मण तात्या डोईफोडे विशाल मदने राहुल गायकवाड अण्णा होनमानेनातेपुते शहर प्रमुख सनी गवळी नाना पराडे नाना महाडिक बाळासाहेब भोसले मार्गदर्शक बाबुलाल तांबोळी उपशहर प्रमुख शफिक तांबोळी फिरोज तांबोळी रज्जाक मुलाणी यांच्यासह अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या