जिल्हा परिषद शाळा काळे मळा येथे 15 ऑगस्ट च्या निमित्ताने व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जिल्हा परिषद शाळा काळे मळा येथे 15 ऑगस्ट च्या निमित्ताने व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

15 ऑगस्ट व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संतोष तात्या महामुनी यांचा स्तुत्य उपक्रम

आज जिल्हा परिषद शाळा काळे मळा येथे १५ ऑगस्टच्या निमीत्ताने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेंडे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष महामुनी होते प्रमुख पाहुणे श्री दत्तात्रय पाटील होते.ध्वजारोहण नंतर विद्यार्थी मनोगत ,विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला.त्यानंतर मा.श्री.संतोष महामुनी यांनी अंगणवडी ते ईयत्ता १ली ते ४ थी च्या सर्व विध्यार्थ्यांना आदरणीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वाढदिवसानिमित्त विध्यर्थाना वह्या वाटप केल्या नंतर खाऊ वाटप करून अध्यक्षीय भाषण घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित श्री संतोष महामुनी,ग्रामपंचायत सदस्य बिटू काळे शाळा समिती अध्यक्ष आबा काळे,दत्तू पाटील,नाना काळे , आप्पाजी बोराटे,विशाल वाघमोडे,मोरेश्वर कुलकर्णी,सचिन ढोपे, श्रीकांत बोराटे, अर्जुन रुपणवर,ज्ञानदेव काळे, विलास भिसे,दत्तू पेडकर ,स्वाती पेडकर सायलीढोपे,शेंडे मॅडम, मुंढे मॅडम तसेच बहु संख्येने पालक वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोडे सर यांनी केले आभार श्री शेंडे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या