आज पंढरपुर दौर्यावर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संर्पक कार्यालयाला भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा ना रामदासजी आठवले साहेब आले असताना मौजे पिंपरी ग्राम पंचायतीच्या वतीने लेखी पत्र देऊन दलीत वस्ती सुधारणा साठी २५ लाख रुपये निधीची मागणी करण्यात आली सदर गामपंचायतचे पत्र व ठराव पिंपरीचे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी दिलीप धोत्रे यांच्या समवेत मंत्री मोहदयाना दिले व मंत्री महोदयांनी लवकच निधी देण्याचे मान्य केले आहे.
0 टिप्पण्या