मारकडवाडी गावच्या उपसरपंच पदी श्री मारुती रणदिवे यांची बिनविरोध निवड

मारकडवाडी गावच्या उपसरपंच पदी श्री मारुती रणदिवे यांची बिनविरोध निवड

रणदिवे आडनावातील श्री मारुती शंकर रणदिवे यांना प्रथमच उपसरपंच पदाची मिळाली संधी..
मौजे मारकडवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ विजया जिजाबा मारकड यांच्या अध्यक्षतेखाली श्री मारुती शंकर रणदिवे यांची बिनविरोध उपसरपंच पदाची निवड करण्यात आली यावेळी आध्याशी अधिकारी म्हणून विस्ताराधिकारी श्री सुनील जाधव साहेब यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य ग्रामसेवक श्री सुनील बोराटे यांनी केले यावेळी माजी उपसरपंच आबाराजे मारकड,ग्रामपंचायत सदस्य वैशाली अमोल आद्रट, सौ संगिता गेनबा दडस,सौ मंदाबाई भानुदास शेंडगे,सौ.नंदा बाळु वाघमोडे,सौ अनिता तात्या कोडलकर,कमळाबाई लक्ष्मण लोखंडे, सौ अश्विनी महादेव भाळे,श्री दादासाहेब धोंडीबा मारकड, श्री अरुण सुभाष वाघमोडे यांच्यासह 
लक्ष्मण (तात्या) मारकड,पै रणजित मारकड,माजी सरपंच अमित (आण्णा) वाघमोडे-पाटील, पांडुरंग (तात्या) चोपडे, किसन मारकड, सचिन पाटील, शिवाजी जानकर, आप्पाजी मारकड, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तू (आबा)कोडलकर, विजय वाघमोडे,वैभव वाघमोडे, राजेंद्र अंकुश मारकड, हनुमंत (आबा)शेंडे,बापू पिसाळ, बापू (शेठ) वाघमोडे,शेखलाल शेख, लक्ष्मण वगरेजयराम नरळे, सर्जेराव लोखंडे, दत्तात्रय मारकड, राजेंद्र आबा मारकड, विजय सदाशिव मारकड, धनाजी वळकुंदे,पिंटू शेंडगे, बिरू कोडलकर, गेनबा दडस,तानाजी अंकुश मारकड,सागर मारकड, महादेव कुंभार, धनाजी सकट, शिवाजी शेगर,महादेव भाळे,सचिन वाघमोडे, संजय भाळे, पत्रकार सचिन रणदिवे, योगेश रणदिवे, महेश रणदिवे, अहमद शेख, पप्पू रणदिवे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी शामराव शेंडगे,सचिन जानकर, वनिता साठे व मारकडवाडी गावातील प्रतिष्ठित मान्यवर आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या