मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांचे चिरंजीव साईराज कर्चे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरोची विद्यालय मोरोची येथे शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊ वाटप

मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांचे चिरंजीव साईराज कर्चे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरोची विद्यालय मोरोची येथे शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊ वाटप

मौजे मोरोची येथे मोरजाई विद्यालय मोरूची या ठिकाणी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांचे चिरंजीव साईराज कर्चे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी यांना वही पेन व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी मनसे विधानसभेच्या उमेदवार मनीषा ताई कर्चे, मुख्याध्यापक हनुमंत सूर्यवंशी सर, हनुमंत माने सर,अशोक शितोळे सर,दळवी सर, बामणे सर,मोरे मॅडम व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते वाढदिवसाचा खर्च वाचून खाऊच्या पैशातून साईराजने आपल्या बालमित्रांसोबत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला व एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर मांडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या