मामाश्री प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था नातेपुते यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम
मा श्री मामासाहेब पांढरे उपसभापती बाजार समिती अकलूज यांच्या वाढदिवसा निमित्त आश्रम शाळा नातेपुते येथे मामाश्री प्रतिष्ठाण बहू उ्देशीय संस्था नातेपुते यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्धात हेतूने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथील आश्रम शाळेमध्ये अन्नदान करण्यात आले. मामाश्री प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था यांनी वाढदिवसाचा निमित्ताने होणारा अमाप असा खर्च टाळून अतिशय अनोखा व स्तुत्य असा उपक्रम मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे या प्रसंगी मामाश्री प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील, बाबा बोडरे, नवनाथ पांढरे, विनोद शेंडगे, महेश लांडगे, नाना सोरटे, गणेश निटवे,बंडा कुचेकर, वैभव सुळ, सुरज पाटील, नितीन ढवळे, हर्षद भुसारे, सौरभ पाटील, आण्णा पांढरे, महंमद तांबोळी, भाऊ लाळगे, रणजित वारे,व मामाश्री प्रतिष्ठाण चे सदस्य उपस्थीत होते.
0 टिप्पण्या