मामासाहेब पांढरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वाढदिवसानिमित्त मामाश्री प्रतिष्ठान यांचा स्तुत्य उपक्रम

मामासाहेब पांढरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वाढदिवसानिमित्त मामाश्री प्रतिष्ठान यांचा स्तुत्य उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत मामासाहेब पांढरे यांचा वाढदिवस मामाश्री प्रतिष्ठान यांनी केला साजरा


मा श्री मामासाहेब पांढरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा येथे मामाश्री प्रतिष्ठाण बहू उ्देशीय संस्था नातेपुते यांचा वतीने वह्या वाटप करण्यात आल्या या प्रसंगी मामाश्री प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील, बाबा बोडरे, नवनाथ पांढरे, सतिश सपकाळ, विनोद शेंडगे, महेश लांडगे, नाना सोरटे, बापू राजगे, गणेश निटवे, व मामाश्री प्रतिष्ठाण चे सदस्य उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या