क्रांतिकारी संघर्ष सेना ,सामाजिक संघटनेची इंदापूर तालुक्याची बैठक संपन्न..

क्रांतिकारी संघर्ष सेना ,सामाजिक संघटनेची इंदापूर तालुक्याची बैठक संपन्न..


मा.श्री.गणेश (भाऊ) भोसले साहेब ,संस्थापक अध्यक्ष, क्रांतिकारी संघर्ष सेना,महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा मातंग समाजाचा ढाण्या वाघ सोनू (भाऊ) ढावरे यांच्या उपस्थितीत मागासवर्गीय वस्त्यांमधील समाज मंदिर स्वच्छता व त्यावरील अतिक्रम, व देखभाल दुरुस्ती आगामी काळात अद्या क्रांती गुरूलहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती पूर्वी संबंधित प्रशासनाकडून करून घेणे. व संघटनेची ध्येय धोरण धर्मनिरपेक्षता , सामाजिक न्याय व समानता. अन्यायाच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने न्याय मागणे. अधिक इतर विषयावरती महत्त्वपूर्ण चर्चा झाली व .बावडा गावचे मातंग समाजाचे युवा नेतृत्व अक्षय लल्लू (भाऊ )गायकवाड, रमेश (भाऊ) बागाव आधुनिक लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष, बाभुळगाव इंदापूर तालुक तरुण तडफदार सामाजिक कार्यकरते. सुरज (बाबा) मोरे , प्रेम पवार, लखन जाधव, सोन्या खंडागळे, सुरज मोरे, रणजीत आवारे, योगेश (तात्या) मिसाळ यांनी व विजयकुमार कदम साहेब राज्य कार्याध्यक्ष. सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपक (भाऊ )साठे यांनी फोनवरती बैठकीस शुभेच्छा दिल्या.माळशिरस तालुका अध्यक्ष आनंद (भाऊ) दळवी, इंदापूर तालुका अध्यक्ष अमोल (दादा)भोसले, इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुभाष उर्फ बापू भोसले, माढा तालुका अध्यक्ष मोहन खंडाळे, लहुजी साळवे प्रतिष्ठान आढेगाव,अध्यक्ष अक्षय खंडाळे,: गणेश खंडाळे,योगेश खंडाळे,: आनंद साठे, समाधान साठे,अभिषेक उर्फ बाला भोसले, गणेश भीमराव भोसले, अजित भोसले, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या