अकलूज येथे महाराष्ट्र मातंग परिषदेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक

अकलूज येथे महाराष्ट्र मातंग परिषदेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक 
मौजे अकलूज तालुका माळशिरस येथे महाराष्ट्र मातंग परिषदेची सोलापूर जिल्ह्यामधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव (भाऊ) खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली महाराष्ट्र मातंग परिषदेच्या या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर ती चर्चा करण्यात आली तसेच मातंग समाज हा दखलपत्र होईल या उद्देशाने महाराष्ट्र मातंग परिषद इथून पुढील काळामध्ये काम करेल अशी सर्व उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वज्र मुठ बांधली यावेळी अकलूज येथील प्रसिद्ध डॉ गुजरे यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या