माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांची युवा नेते शामराव बंडगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांची युवा नेते शामराव बंडगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट 
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष (आण्णा) पाटील यांची युवा नेते शामराव बंडगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी अॅड प्रवीण वाघमोडे,अशोक दादा देशमुख, ओंकार विकास वाघमोडे, सरपंच रामचंद्र बंडगर,तात्या गारोळे रोहन बंडगर,विनोद वाघमोडे,धवल बंडगर, डॉक्टर दीपक बंडगर,अमित वाघमोडे, दत्तात्रय वाघमोडे,ओंकार विकास वाघमोडे व मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांचा शामराव बंडगर व बंडगर परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या