विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ पाटील वस्ती अकलूज येथे आरतीचा मान माननीय श्री गणेश भाऊ भोसले साहेब क्रांतिकारी संघर्ष सेना,संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना लाभला.

विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ पाटील वस्ती अकलूज येथे आरतीचा मान माननीय श्री गणेश भाऊ भोसले साहेब क्रांतिकारी संघर्ष सेना,संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना लाभला.

प्रतिनिधी-अकलुज 

आरतीचा मान माननीय श्री गणेश भाऊ भोसले साहेब क्रांतिकारी संघर्ष सेना,संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना लाभला विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यांना क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या देह धोरणाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी उपस्थित महादेव कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक आबा लावंड, क्रांतिकारी संघर्ष नेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आनंद दळवी, आंबेडकर जयंती बाभुळगाव अध्यक्ष पांडुरंग बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल तुपसौंदर ,किरण तुपसौंदर,विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, तुषार वगरे,उप अध्यक्ष आकाश लोखंडे, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र लोखंडे, खजिनदार कैवल्य अडगळे, विशाल जाधव, शिवप्रकाश आडगळे, शंभुराजे लोखंडे, प्रथमेश लोखंडे, सागर आवारे, विशाल कोरे, गणेश वगरे, बाळासाहेब वगरे, अवधूत लोखंडे,शोभा लोखंडे, मनीषा खुडे, सुनिता लोखंडे, रुक्मिणी खुडे, कोमल लोखंडे, रोहिणी अडगळे, अमृता अडगळे, अनिता धाईंजे, भामाबाई धाईंजे, सखुबाई अडगळे, राणी वगरे, अदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या