जि प प्रा शाळा कदमवाडी ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

जि प प्रा शाळा कदमवाडी ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

मौजे कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कदम, सदस्य देविदास कदम, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. भाषणानंतर विद्यार्थ्यांना समितीमार्फत खाऊ वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या