बैठक..
दि.०८/१०/२०२३रोजी शासकीय विश्रामगृह अकलूज, येथे सकाळी ११:०० होणार आहे.विचार मंथन बैठक , विविध कार्यरत पदाधिकाऱ्यांचे निवडी,विविध कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.विविध कायद्याचे प्रशिक्षण, सजग नागरिक व सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याबद्दल प्रगल्भ असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी अकलूज शासकीय विश्राम येथे दिनांक ०८ऑक्टोंबर २०२३रोजी वार रविवार सकाळी ११:००वाजता उपस्थित राहावे. असे क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या व सामाजिक व (धर्मनिरपेक्ष)संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गणेश (भाऊ) भोसले साहेब यांनी आवाहन करण्यात आले. तरी सर्वांनी उपस्थित रहावे.
0 टिप्पण्या