राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी नातेपुते येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास दिला पाठिंबा

राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी नातेपुते येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास दिला पाठिंबा
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

मौजे नातेपुते ता.माळशिरस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चालु असलेल्या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय (दादा) भांड यांनी भेट देऊन पाठींबा दिला यावेळी
दत्तात्रय थोरात ,सोमनाथ निकम, संभाजी पवार,शेखर अटक हनुमंत साळुंखे , सुशांत पाटील, हनुमंत नलवडे, निलेश पानसकर ,दिपक माने ,ज्ञानेश्वर देशमुख, बाबासाहेब पोळ , गणेश सोनवळे, सतीश निकम केदार जगताप, सुनील देशमुख हितेश सावंत , राजदीप देशमुख,व मराठा बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या