शुक्रवार दिनांक 03 नोव्हेंबर 2023 सकाळी 8.15 अहिल्यादेवी चौक माळशिरस मधून धनगर समाज आरक्षण रॅलीचे आयोजन
मौजे माळशिरस या ठिकाणावरून धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दिनांक 03/11/2023 रोजी सकाळी 8 वाजून पंधरा मिनिटांनी अहिल्यादेवी चौक माळशिरस मधून धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅली निघणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपापली चार चाकी वाहने घेऊन सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे असे विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे रॅलीचा मार्ग माळशिरस, वटफळी, अकलूज, कोंडबावी,चाकोरे, कचरेवाडी, तिरवंडी, मेडद,उंबरे द, मारकडवाडी, फोंडशिरस,पळसमंडळ, बांगार्डे,पिरळे, एकशिव, कुरबावी, डोंबाळवाडी, मोरोची, नातेपुते व मांडवे या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे तरी या धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅलीमध्ये सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या