मौजे तिरवंडी या ठिकाणी मोहिते पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी श्री घनश्याम दादा मुरकुटे यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्याचे भावी फिक्स आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी माळशिरस तालुक्यातील विविध विषयावर विविध प्रकारची चर्चा करण्यात आली याप्रसंगी मा.पोलीस पाटील ज्येष्ठ नेते श्री मारुती तेलंगे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री दादाराजे घाटगे, युवा नेते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री शामराव बंडगर, श्री सुरेश तोडकर, विठ्ठल तेलंगे,आयएस अधिकारी पुणे प्रदीप मुरकुटे,मेघश्याम मुरकुटे,श्रीधर मुरकुटे,ऋषिकेश मुरकुटे,पत्रकार सचिन रणदिवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या