जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांनी सपताळे कुटुंबाची घेतली सांत्वनपर भेट

जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांनी सपताळे कुटुंबाची घेतली सांत्वनपर भेट


मौजे तिरवंडी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळासाहेब सपताळे यांच्या मातोश्री निलाबाई दादा सपताळे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार लोकनेते श्री.उत्तमराव जानकर साहेब यांनी सांत्वनपर भेट घेऊन सपताळे कुटुंबीयाचे सांत्वन केले.
       याप्रसंगी श्री.दादाराजे घाटगे (मा.संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती अकलूज),श्री.घनश्याम दादा मुरकुटे,श्री.शामराव बंडगर(मा. ग्रामपंचायत सदस्य),सचिन रणदिवे (पत्रकार),व सपताळे कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या