माळशिरस येथे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शेळी मेंढी सह भव्य रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन

माळशिरस येथे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शेळी मेंढी सह भव्य रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन 
प्रतिनिधी सचिन रणदिवे 
मो नं 9730093611

धनगर एसटी आरक्षण मिळण्याबाबत गेले आठ ते नऊ दिवस झाले आमचे धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व धनगर एसटी आरक्षण अमंलबजावणी होण्यासाठी माळशिरस येथे 18/09/2024 रोजी वार बुधवार या दिवशी सकाळी 10.30 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक 61 फोटा पंढरपूर रोड माळशिरस येथे शेळ्या मेंढ्या सहित व ढोल वाद्यासहित रस्ता रोको आंदोलन होणार आहे.

 तरी माळशिरस तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांनी या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाज माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या