महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते मा श्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ होणार संपन्न

महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते मा श्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ होणार संपन्न
प्रतिनिधी/सचिन रणदिवे 

महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते मा श्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ रविवार 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता शुभहस्ते पद्मविभूषण मा खा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री बाळासाहेब थोरात पक्षनेते काँग्रेस विधिमंडळ, प्रमुख उपस्थिती मा श्री विजयसिंह मोहिते-पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सुशीलकुमार शिंदे सत्कार समिती सोलापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे स्थळ विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या