माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी यांचा सन्मान संपन्न
मौजे मारकडवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष साप्ताहिक माळशिरस पॅटर्न व जनसत्ता मराठी न्युजचे संपादक सचिन रणदिवे यांनी नव्याने सुरू केलेल्या सोमेश्वर कंट्रक्शनच्या ऑफिसमध्ये माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समन्वय समिती सोलापुर जिल्हा अध्यक्ष सलीम मुलाणी, सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सुरज अवघडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ओबीसी सेल माळशिरस तालुका कार्याध्यक्ष साहिल भैय्या आतार, ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे,मुस्लिम समन्वय समिती माळशिरस तालुका अध्यक्ष समीर शेख यांचा हार फेटा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी सरपंच अमित आण्णा वाघमोडे-पाटील,माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मारुती रणदिवे, खडकवस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मारकड टेलर, रणजीत वळकुंदे सर समाधान काळे,आहिल पठाण, समीर मुलाणी,संदिप कपने, शेखलाल शेख,सर्जेराव लोखंडे, सुरज रणदिवे,युवा नेते महेश रणदिवे,प्रजोत मारकड यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या