वेळापुर नगरीत मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिर होणार संपन्न

वेळापुर नगरीत मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिर होणार संपन्न


मा श्री उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री अमोल पानासे व सेवा सदन मल्टी स्पेशलिटी मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचे आयोजन


कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री अमोल पनासे व सेवा सदन मल्टी स्पेशलिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने वेळापूर नगरीत मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिर संपन्न होणार आहे 

शिबिरामध्ये होणाऱ्या तपासणी व शस्त्रक्रिया खालील प्रमाणे:-

मोफत तपासणी 
हृदयरोग, कर्करोग, मूत्रविकार, मेंदूचे विकार,मधुमेह जनरल तपासणी महिलांची तपासणी आरोग्य तपासणी
 
मोफत शस्त्रक्रिया 

मोफत एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया बायपास शस्त्रक्रिया हृदयाच्या झडपांची वॉल कर्करोग (कॅन्सरची) शस्त्रक्रिया मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथीचे शस्त्रक्रिया मणका व मेंदूचे शस्त्रक्रिया दुभंगलेल्या ओठांची शस्त्रक्रिया 

मोफत चष्मे वाटप 


वैद्यकीय माहितीसाठी संपर्क हृदयरोग तज्ञ डॉ रविकांत पाटील,

मित्र रोग तज्ञ डॉ साक्षी पाटील,


संपर्क:
श्री रवींद्र बाबर मो 9975133054
सौ.लता मोरे मो 9975153763


वार-शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत स्थळ गरुड बांगला समोर जामदार कॉम्प्लेक्स वेळापुर तालुका माळशिरस

नाव नोंदणीसाठी संपर्क 
अमोल पनासे 
मो नं 9561236882


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या