जिल्हा परिषद केंद्र शाळा सदाशिवनगर शाळेच्या वर्ग खोलीच्या कामाचे भूमिपूजन, पुरंदावडे महादेवनगर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, भीमनगर रस्ता उदघाट्न, तसेच जि प प्रा शाळा पुरंदावडे शाळेच्या वर्ग खोल्यांचे उदघाट्न विधानपरिषद आमदार रणजितसिंह दादा मोहिते पाटील व माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, जि. प. सदस्य. अरुण तोडकर, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब रूपनवर, शिवामृत दूध संघांचे संचालक लक्ष्मण पवार, श्री शंकर सहकारी चे संचालक दादासो वाघमोडे, केशवराव पाटील, ऍड रणवीर देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी करडे साहेब, मुलाणी रावसाहेब, शिवराज निंबाळकर, ज्ञानदेव निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या