धानोरे ता.माळशिरस रविवार २९ सप्टेंबर २०२४,रोजी रात्री उशिरा.. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लोकनेते श्री.उत्तमराव जानकर साहेब यांचे चुलत बंधू कै. चंद्रकांत(बाळासाहेब) सिद्राम जानकर यांचे दुःखद निधन झाले. सावडण्याचा(रक्षाविसर्जन) कार्यक्रम....
मंगळवार दि.०१/१०/२०२४ रोजी, सकाळी ०७ वा ३० मि. धानोरे येथील शेतातील( राहत्या घरी) होणार आहे.
त्यांना माहिती सेवाभावी टाइम्स परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

0 टिप्पण्या