बाळासाहेब धाईंजे,नंदकुमार केंगार, दया बापू धाईंजे, धनाजी पवार व जयंत खंडागळे भाऊसाहेब यांनी बाळासाहेब सपताळे यांची घेतली सांत्वनपर भेट

बाळासाहेब धाईंजे,नंदकुमार केंगार, दया बापू धाईंजे, धनाजी पवार व जयंत खंडागळे भाऊसाहेब यांनी बाळासाहेब सपताळे यांची घेतली सांत्वनपर भेट

दिनांक 07-09-2024 रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्या मातोश्री निलाबाई दादा सपताळे यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते आज माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार केंगार आरपीआय जिल्हा अध्यक्ष दया बापू धाईंजे,माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पवार तसेच जयंत खंडागळे भाऊसाहेब व इतर सहकारी यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्या तिरवंडी या ठिकाणी सांत्वनपर घेतली भेट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या