माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्या मातोश्री निलाबाई दादा सपताळे यांचे दुःखद निधन

माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्या मातोश्री निलाबाई दादा सपताळे यांचे दुःखद निधन 

दिनांक 07-09-2024 रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे यांच्या मातोश्री निलाबाई दादा सपताळे यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पाच मुले,एक मुलगी सुना,नातवंडे,परतवंडे आहेत. तिसऱ्याचा कार्यक्रम उद्या दिनांक 09-09-2024 रोजी सकाळी 7 वाजता तिरवंडी तालुका माळशिरस या ठिकाणी होणार आहे.सपताळे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत माहिती सेवाभावी टाइम्स परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या