मनसेच्या वतीने नूतन ए पी आय गोसावी साहेब यांचा सत्कार

मनसेच्या वतीने नूतन ए पी आय गोसावी साहेब यांचा सत्कार

       महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुका यांच्या वतीने माळशिरस पोलीस स्टेशन येथील नूतन एपीआय गोसावी साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन शामराव वाघमोडे मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे नगरसेवक कैलास वामन ए पी आय घोळकर साहेब मुस्लिम संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे राजाभाऊ टेळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या