कमळ मळा माळशिरस येथे अशोक देशमुख आणि देशमुख नवनाथ देशमुख यांच्या शुभहस्ते आई तुळजाभवानी मातेची पूजा व आरती संपन्न

कमळ मळा माळशिरस येथे अशोक देशमुख आणि देशमुख नवनाथ देशमुख यांच्या शुभहस्ते आई तुळजाभवानी मातेची पूजा व आरती संपन्न


आई तुळजाभवानी माता मंदिर कमळ मळा माळशिरस येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक दादा देशमुख अनिल देशमुख नवनाथ देशमुख यांच्या शुभहस्ते आई तुळजाभवानी मातेची पूजा व आरती संपन्न झाली यावेळी मंदिर समितीच्या वतीने देशमुख कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मंदिर समितीचे सदस्य व संत सावता माळी देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री शिरीष जमदाडे,सदस्य संजय जमदाडे, भागवत जमदाडे, संतोष बोराटे,रामभाऊ जमदाडे,दिलीप जमदाडे, दुर्योधन जमदाडे, महादेव शिंदे, तिडके काका तसेच मोठ्या प्रमाणात आई तुळजाभवानीचे भाविक उपस्थित होते अतिशय जागृत असे हे आई तुळजाभवानी मातेचे मंदिर माळशिरस कमळमळा येथे आहे. आई तुळजाभवानी मातेची पूजा व आरती करण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोक दादा देशमुख, अनिल देशमुख, नवनाथ देशमुख यांना मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या