शिवरत्न बंगल्यावर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा प्रचाराचा शुभारंभ होणार संपन्न

शिवरत्न बंगल्यावर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा प्रचाराचा शुभारंभ होणार संपन्न 

२५४ माळशिरस विधानसभा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारपक्षाचे अधिकृत उमेदवार मा. श्री. उत्तमराव जानकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील व जानता राजा मा. श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, मा. उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतचे मा. सरपंच मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्ष आघाडीचे मान्यवर नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता शिवरत्न बंगला, यशवंतनगर, अकलूज येथे होणार आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या