राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांचा माळशिरस विधानसभेचे उमेदवार मा.रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने युवकांच्या गाठी भेटी दौरा..!!
#युवकांच्या #गाठीभेटी
मी येतो य तुम्हाला भेटण्यासाठी..!!
१) माळशिरस तालुक्याला MIDC पाहिजे म्हणून रामभाऊ सातपुते..!!
२) युवकांचे प्रश्न समजून सुटले पाहिजे त म्हणून रामभाऊ सातपुते..!!
३) बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून रामभाऊ सातपुते..!!
४) किती मोठा आजार असो रूग्णांना मदत पाहिजे म्हणून रामभाऊ सातपुते...!!
५) माळशिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून रामभाऊ सातपुते..!!
Ram Satpute - आमदार राम सातपुते
0 टिप्पण्या