निर-निमगावात 'कृषीदूतां 'चे स्वागत!

निर-निमगावात 'कृषीदूतां 'चे स्वागत!
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती, आणि समृद्ध विचाराने
लोकांचे विचार परिवर्तन करण्यासाठी
बारामतीच्या डॉँ. शरदचंद्रपवार कृषी महाविद्यालयातील
चतुर्थ वर्षांतील कृषीदूतांचे निर-निमगाव (ता. इंदापूर) गावात
स्वागत करण्यात आले.
ग्रामस्थांकडून कृषी दूतांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार कला.
या प्रसंगी कृषीदूत ,प्रतिक गायकवाड,यश कदम, रितेश घोगरे , प्रणव कदम , आयुष वाघ ,प्रसाद गोरे ,नागेश कुमार व देवांश जेथलिया उपस्थित होते.
कृषीदूतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा.एस. पी. गायकवाड
सर व एस. क्ही. बुरुंगळे सर तसेच निरनिमगाव मधील तालुका कृषी अधिकारी अजित घोगरे तसेच सरपंच प्रताप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या