पिलिव ता.माळशिरस येथे आमदार उत्तमराव जानकर यांनी मदने कुटुंबांची घेतली सांत्वन पर भेट

पिलिव ता.माळशिरस येथे आमदार उत्तमराव जानकर यांनी मदने कुटुंबांची घेतली सांत्वन पर भेट 
पिलीव (माळशिरस) : २८ डिसेंबर २०२४,श्री. अमोल श्रीधर मदने (मा.सरपंच, पिलीव) यांचे बंधू कै.उमेश बबन मदने यांचे अपघाती दुर्दैवी दुःखद निधन झाले.आज माळशिरस तालुक्याचे आमदार,लोकनेते श्री.उत्तमराव जानकर साहेब यांनी भेट देऊन मदने कुटुंबीयांचे सांत्वन केले व झालेल्या अपघाताबद्दल सविस्तर माहिती घेतली.
      यावेळी माळशिरस तालुक्यातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर-पदाधिकारी, पिलीव गावातील प्रमुख मान्यवर- पदाधिकारी, मदने कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या