डॉ.शरदचंद्र पवार कृषीं महाविद्यालयातील कृषिद्तांनी निर-निमगाव (ता. इंदापूर )येथे जागतिक मृदा दिवस साजरा केला व माती परीक्षणाचे प्रात्य्षिक घेतले.

डॉ.शरदचंद्र पवार कृषीं महाविद्यालयातील कृषिद्तांनी निर-निमगाव (ता. इंदापूर )येथे जागतिक मृदा दिवस साजरा केला व माती परीक्षणाचे प्रात्य्षिक घेतले.
या वर्षीच्या मृदा दिवसाची थीम आहे “Keep soil alive, protect soil biodiversity” म्हणजे मृदेला जिवंत ठेवा, मृदेच्या जैवविविधतेचे संरक्षण करा.
शेतीची सुपिकता घटत असून, त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होत आहे.
 रासायनिक खते आणि किटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने त्यामुळे गावातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत.

त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने कृषीद्तांनी शेतक्यांना माती परिक्षणाची पदत्ती आणि जमीन सुपीकतेच्याफायदे सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने
परिक्षणासाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रा मध्ये जमा केले.

या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी व निर्यात करणारे फळ बागायतदार उपस्थिती होते.

प्रात्यक्षिकाचे आयोजन देवांश जेथलिया,प्रतिक गायकवाड, यश कदम ,आयुष वाघ , रितेश घोगरे,प्रसाद गोरे, प्रणव कदम व नागेश कुमार 
या कृषीदूतानी केले होते.

यासाठी कार्यक्रम अधिकारी एस 
पी. गायकवाड, एस. व्ही .बुरंगले,आर.डी. गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या