मारकडवाडी येथे गेल्या सात दिवसापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली नातेपुते पोलीस स्टेशन यांची सर्व टीम कर्तव्य बजावत असताना नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे, संतोष वारे, ए आर वाघमोडे, रमेश कर्चे यांनी मारकडवाडी येथील ग्रामस्थांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला.


0 टिप्पण्या