वधू-वरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन वाघमोडे-पाटील परिवार आणि दडस परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे
कै. मारुती बाबुराव वाघमोडे-पाटील यांचे नातु व श्री शिवाजी मारुती वाघमोडे पाटील रा.उंबरे दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे चिरंजीव वर ची सागर आणि श्री आप्पा बापू दडस यांची नात व श्री सतीश आप्पा दडस राहणार माळशिरस जिल्हा सोलापूर यांची सुकन्या वधूची सौ का शितल यांचा शाही विवाह सोहळा रविवार दिनांक 22/12/2024 रोजी दुपारी 1 वाजून 4 मि. या शुभ मुहूर्तावर उंबरेदहिगाव मेडद रोड अहिल्यानगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी करण्याचे योजले आहे हेच आमंत्रण समजून वधू-वरांना अक्षतारूपी शुभआशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवहान वाघमोडे-पाटील व दडस परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या