१) शाहरूख राजु पठाण वय २४ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव शिव तकारवाडी, निरा ता. पुरंदर जि. पुणे
२) पुजा जयदेव मदनाळ वय १९ वर्षे रा. रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव जुनाबिडी कुंभारी सोलापुर जि. सोलापुर
३) अनिता गोविंद गजाकोश वय १९ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव- गोलघुमट शिवाजी चौक विजापुर जि. विजापुर राज्य कर्नाटक
यातील आरोपीत कर व २ हे पती-पत्नी असून आरोपी क.३ मेव्हणी आहे. सदर आरोपीतांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देवून त्यांना शिरसाई माता मंदिरात चोरी सह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २४ मंदिरातील दागिणे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयात करण्यात आली असून मा.न्यायालयाने त्यांना अटक
दिनांक १५/२/ २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिले आहे. यातील अटक आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी पो.ठाणे. समर्थ पो. ठाणे फरासखाना पो. ठाणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीताकडून आता पर्यंत शिरसाई माता मंदिरात चोरीस सर्व दागिणे व पितळी वस्तू सह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिणे, वस्तू तसेच पिंपरी येथून चोरी केलेली इको वाहन क. एम. एवं १४ एफ एक्स ४५७६ सह जवळपास १२ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा. मा.पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण श्री. अभिनव देशमुख सो अप्पर पोलीस अभिक्षक श्री मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केलेली आहे.
0 टिप्पण्या