गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं नुकतचं निधन झालं असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली
0 टिप्पण्या