उत्तमराव जानकर यांच्या तुकड्यावर जगणारा जागतिक पत्रकार लागला आता भुकायला??

उत्तमराव जानकर यांच्या तुकड्यावर जगणारा जागतिक पत्रकार लागला आता भुकायला??

कोरोना काळात उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचा पडला विसर


प्रतिनिधी : अकलूज : अकलूजमधील स्वतःला जागतिक पत्रकार समजणाऱ्या व्यक्तीला उत्तमराव जानकर यांनी हिंदू खाटीक जातीचा दाखला काढल्याचे माहिती होते,जागतिक पत्रकार असलेल्या व्यक्तीला गेली १४ वर्षे झालं माहित आहे.मात्र एक जागतिक अभ्यासक असलेला पत्रकार जातीच्या दाखल्याचे प्रकरण सर्वश्रुत असताना उत्तमराव जानकर यांची चाटुगिरी करत भाजपमधील मोहिते पाटलांवरती आग पाकड करताना दिसत होता,उत्तमराव जानकर यांच्या टाकलेल्या तुकड्यावरती जगण्याचं काम करणारा पत्रकार आता फेसबुक वरती टीव टीव करताना दिसतोय. लोकांना स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या गोष्टी शिकवतोय,स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवून उत्तमराव जानकारची चाटुगिरी करीत होता का ? जानकरच्या तुकड्यावरती जगणं हाच त्याचा उद्देश होता,मात्र कालांतराने उत्तम जानकर यांच्याबरोबर राहून एका पतसंस्थेच्या विरोधामध्ये लिखाण करीत असताना सर्व अर्थसहाय्य उत्तमराव जानकर यांनी केल्याचे संपूर्ण माळशिरस तालुका जाणतो आहे.उत्तमराव जानकर यांनी हिंदू खाटीक या जातीचा दाखला काढला होता.ही माहिती असताना त्यांचा गोडवा लागत होता.हे जनता विसरणार नाही.या गोष्टीचा विसर जागतिक पत्रकार असलेल्या व्यक्तीला पडलेला दिसतो आहे.जानकरची एस सी मध्ये केलेली घुसखोरी त्यावेळी दिसली नाही का ? जागतिक पत्रकार असलेल्या व्यक्तीला पैशापुढे सर्व गौण आहे.सद्या हा जागतिक पत्रकार कुणाची चाटुगिरी करीत आहे हे सर्वसृत आहे.एका पतसंस्थेच्या विरोधात लिहिल्यामुळे त्या पतसंस्थेच्या चेअरमनने जागतिक पत्रकारच्या .....मध्ये चार-पाच केसेस घातल्या आहेत.स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून सध्या भाजपमधील मोहिते पाटलांची चाकरी आणि चाटूगिरी करण्याचं काम जागतिक पत्रकार करताना दिसतो आहे.जागतिक पत्रकाराने जानकर यांच्या दाखल्याबद्दल सर्व माहिती असताना त्यांच्या बरोबर काम केले आणि आता सत्ताधारी भाजपमधील मोहिते पाटील यांच्याकडून पैसे मिळू लागल्यानंतर जानकर यांच्या बद्दल बोलणे म्हणजे अकलेचे तारे तोडणे सारखा प्रकार जागतिक पत्रकार करताना दिसतोय.स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःची अस्मिता जागृत असल्याचे दाखवणे ही तर जागतिक पत्रकाराची नौटंकी आहे.जिकडे खोबरं तिकडं चांगभलं अशी प्रवृत्ती असलेला हा जागतिक पत्रकार आहे. कोरोनाच्या काळात जागतिक पत्रकाराचे घर उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्याने चालविले.उपकाराची जाण नसणारा जागतिक पत्रकार चाटू गिरीच करू शकतो. जागतिक विषयावरती आपलं मत व्यक्त करताना स्वतःला जागतिक पत्रकार आणि विश्लेषक असल्याचा भास बहुतेक होत असावा म्हणून स्वतःला चाटूगिरी करण्यापासून रोकलं पाहिजे. जागतिक पत्रकाराने स्वाभिमानाबद्दल बोलणे फार दुर्दैवाची गोष्ट आहे.उत्तमराव जानकर यांच्या तुकड्यावर जगलेल्या आणि सध्या भाजपमधील मोहिते पाटील यांच्या तुकड्यावर जगत असणाऱ्या पत्रकाराने याचे भान ठेवायला पाहिजे.भाजपमधील मोहिते पाटील यांनी जागतिक पत्रकाराचा मातंग समाजातील कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम केला होता,आणि ज्या मातंग समाजातील कार्यकर्ता करता करविता होता त्याच्याच बरोबर जागतिक पत्रकार फिरताना दिसतोय याचेही भान जागतिक पत्रकार असलेल्या व्यक्तीने ठेवले पाहिजे.

लोकशाही मध्ये लढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र दिलं आहे.मात्र आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या