जन आक्रोश मोर्चातील अयोजकाला घरावर पत्रे टाकून देण्याचे आश्वासन...

जन आक्रोश मोर्चातील अयोजकाला घरावर पत्रे टाकून देण्याचे आश्वासन...

मोर्चाच्या नावावर डॉ,खडी क्रशर,अधिकारी यांच्याकडून 
कुणी किती पैसे गोळा केले ? याची सविस्तर माहिती संध्याकाळी....

प्रतिनिधी : अकलूज : जनआक्रोश मोर्चा मधील एका आयोजकाला भाजपमधील मोहिते पाटलांनी घरावरती पत्रे टाकण्याचे आश्वासन दिले आहे.असले प्रश्न चर्चेला यावेत यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही स्वतःच्या घरावर स्वतःला पत्र टाकता येत नसतील तर हे समाजाचं काय भलं करणार ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.अशा प्रकारच्या चर्चा पेरण्यामध्ये तरबेज असलेल्या अकलूज मधील दोन जोड गोळी कोण आहेत हे संपूर्ण अकलूजमधील मधील जनतेला माहिती आहे त्याच जोड गोळीच्या माध्यमातून ही माहिती आमच्या प्रतिनिधीला देण्यात आली आहे. स्वतःचं घर स्वतः संभाळू शकत नसलेल्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून वावरणाऱ्या या आयोजकाची माहिती त्यांच्याच आयोजकांमधील असलेल्या जोड गोळीने सार्वजनिक करणे मोर्चाच्या अनुषंगाने कितपत योग्य आहे.त्यामुळे जन आक्रोश मोर्चा काढत असताना स्वतःचा आक्रोश स्वतःला समजता येत नाही. घरच्यांचा आक्रोश आपल्याला सोडवता येत नाही,अशा आयोजकामधील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष असलेल्या आयोजकाने आत्मपरीक्षण करणे फार गरजेचे आहे.आयोजकांमध्येच कुठेही ताळमळ असल्याचे दिसून येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या