मौजे फोंडशिरस येथे फोंडशिरस गावच्या नूतन तंटामुक्ती अध्यक्षपदी शिवाजी जगन्नाथ सरजे यांची निवड झाल्याबद्दल गावचे सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यायावेळी मुस्लिम जमात फोंडशिरस अध्यक्ष चंदूभाई मुलानी अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष युवा नेते सलीम भाई मुलाणी, खाजाबापू मनेरी,ताजुद्दीन भाई मुलानी, कासम सय्यद मुलानी, जमीर मुलानी,जहांगीर मुलांनी, रहमान मनेरी,राजू कबीर,शोएब शेख, अरमान मुलानी,शाहरुख शेख,आसिफ शेख,गुलजार भाई अन्वर मनेरी,हाजाभाई मुलाणी, पैलवान आरिफ मुलानी,याकूब मनेरी,अशपाक सरताज मोनू व इतर समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या