वाघळवाडी येथे सेवानिवृत्त सैनिक संजय शिंदे यांची भव्य मिरवणुक

वाघळवाडी येथील भारतीय सैन्यदलात18 वर्षे देशसेवा करून आपल्या मायभूमीत सुखरूप पोहचलेले सैनिक Hav संजय शिंदे यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली याप्रसंगी सैनिक संघटनेचे बारामती अध्यक्ष श्री.बर्गे साहेब तसेच सोमेश्वर आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. कोळेकर साहेब तसेच  सचिव जगताप साहेब सैनिक महा उद्योग चे अनिल शिंदे, चंद्रकांत सोनवणे साहेब, राजाराम शिंदे साहेब,लतिफ़ इनामदार साहेब, राहुल माने साहेब, कुंभार साहेब,महेश चव्हाण साहेब, विशाल साहेब, आणी सैनिक उपस्थित होते.
वाणेवाडी पासून सैनिकांनी मिरवणुक काढली आणी वाघळवाडी येथे सत्कार कार्यक्रम झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या