लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच कामच बोलतंय नाणं खणखणीत

लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच कामच बोलतंय नाणं खणखणीत

माळशिरस तालुक्यातील राज्य मार्गासाठी 47 कोटी तर ग्रामीण रस्त्यासाठी 32 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कर्तव्यदक्ष कार्यतत्पर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असणाऱ्या राज्यमार्गासाठी ४७ कोटी तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग माळशिरसच्या अंतर्गत येत असणाऱ्या ग्रामीण रस्त्यासाठी ३२ कोटी ६० लाख रुपयाचा निधी अर्थसंकल्प अधिवेशन २०२३ मध्ये मंजूर करून माळशिरस तालुक्याच्या रस्त्याच्या कामासाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार कामगिरी केली आहे. माळशिरस तालुक्यात लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात माळशिरस मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांसाठी ४७ कोटींचा निधी १४ रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये राज्यमार्ग २०१ माढा -शेटफळ-मोडनिंब-करकंब-उंबरे-नवरे-माळखांबी-वेळापूर ते प्रराम १५, रा.मा. ३९५ कि.मी. ६६/६०० ते ६७/६०० मध्ये सुधारणा करणे (माळखांबी ते उघडेवाडी) २ कोटी रु., कोथाळे-कारुंडे-दहिगाव-पिरळे-पळसमंडळ-कदमवाडी ते रा.मा. २१३ ला जोडणारा रस्ता प्र.जि.मा. ९४ किमी २७/०० ते ३७/०० मध्ये सुधारणा करणे (पळसमंडळ ते कदमवाडी) ५.५० कोटी रु., रा.मा. १२४ ते नाद्रुक-मोरोची-दहिगाव-कुरबावी रस्ता प्र.जि.मा. १७६ किमी १४/०० ते १७/०० मध्ये सुधारणा करणे (दहिगाव ते कुरबावी) १.५० कोटी रु., तामशीदवाडी-तिरवंडी-कचरेवाडी-कोंडबावी-बागेचीवाडी-यशवंतनगर रस्ता प्र.जि.मा. १७७ किमी ०/०० ते १/८०० मध्ये सुधारणा करणे (तामशीदवाडी ते शेंडेवाडी) १.०० कोटी रु., फोंडशिरस-मेडद-माळशिरस रस्ता प्र.जि.मा. ९८ किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे. (फोंडशिरस ते मारकडवाडी) १.२५ कोटी रु., महाड-पंढरपूर रस्ता ते मांडवे-गिरवी रस्ता प्र.जि.मा. २०१ किमी १/५०० ते २/०० मध्ये काँक्रीट रस्ता करणे, (मांडवे गाव) १.५० कोटी रु., नातेपुते-लोणंद-गिरवी-इस्लामपूर-गारवाड-निमगाव ते वेळापूर रस्ता प्र.जि.मा. १०१ किमी ४६/४०० ते ५०/०० मध्ये सुधारणा करणे निमगाव ते वेळापूर) ४.०० कोटी रु., तिरवंडी-मेडद-पुरंदावडे-इस्लामपूर-मांडकी रस्ता प्र.जि.मा. ११६ किमी ९/०० ते १०/५०० मध्ये रस्ता सुधारणा करणे, (पुरंदावडे ते जाधववाडी) ५ कोटी रु., तामशिदवाडी-तिरवंडी-कचरेवाडी-कोंडबावी-बागेचीवाडी-यशवंतनगर रस्ता प्र.जि.मा. १७७ किमी १८/९०० ते २०/३७० मध्ये सुधारणा करणे. (कोंडबावी ते पाटील वस्ती) १.५० कोटी रु., अकलूज-महाळुंग-बोरगाव-माळखांबी ते तोंडले-बोंडले-तांदूळवाडी-फळवणी-शिंगोर्णी रस्ता प्र.जि.मा. क्र. ९३ किमी ३०/०० ते ४५/०० (तांदूळवाडी-फळवणी-शिंगोर्णी) मध्ये सुधारणा करणे ९.५० कोटी रु., नातेपुते-लोणंद-गिरवी-भांब-रेडे-मांडकी-शंभूखेड ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता प्र.जि.मा. ११५ किमी १७/०० ते २२/५०० मध्ये सुधारणा करणे (मांडकी ते शंभूखेड हद्द) १.७५ कोटी रु., प्र.रा.मा. १५ ते येळीव-मेडद-उंबरे दहिगाव रस्ता प्र.जि.मा. २१८ किमी ५/०० ते ११/०० मध्ये सुधारणा करणे, (मेडद ते उंबरे) ५ कोटी रु., पिरळे-नातेपुते-फडतरी ते गुप्तलिंग रस्ता प्र.जि.मा. १९३ किमी १६/०० ते २१/०० मध्ये सुधारणा करणे. (फडतरी ते गुप्तलिंग) ५ कोटी रु., गिरवी-भांबुर्डी ते पुरंदावडे रस्ता प्र.जि.मा. २१५ किमी ११/०० ते १४/१०० मध्ये सुधारणा करणे, (भांबुर्डी ते पुरंदावडे) २.५० कोटी रु. अशी कामे करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या