प्रतिनिधी :- खराडी
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून त्रिदल सैनिक सेवा संघाच्या ९४६ शाखेचे खराडी,चंदननगरल भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.त्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री.जे.के.कटके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय मा.श्री.शहाजी पवार साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता आदरणीय मा.श्री.सुनिल पवार साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय मा.श्री.महादेव खेडकर साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय मा.श्री.नामदेव घावटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव,भावी आमदार आदरणीय मा.श्री.तुकारामजी डफळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आदरणीय मा.श्री.शामराव धुमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पुणे जिल्हा सचिव आदरणीय मा.श्री.बाळासाहेब नवले साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष आदरणीय मा.श्री.बबनराव पवार साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर उपाध्यक्ष आदरणीय मा.श्री.विठ्ठल जाधव साहेब,या शाखेचे नियोजन वरील मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मा.श्री.अंकुशजी खोटे साहेब,आदरणीय मा.श्री.अनिल सातव साहेब व सर्व वाघोली टीम,आदरणीय मा.श्री.मधुकर पायगुडे साहेब व सर्व खडकवासला टीम,आदरणीय मा.श्री.संदीपजी सांगळे साहेब व सर्व श्रीगोंदा टीम,आदरणीय मा.श्री.विश्वनाथ लामखडे साहेब व सर्व पारनेर टीम,आदरणीय मा.श्री.बबनराव पवार साहेब व सर्व शिरूर टीम,आदरणीय मा.श्री.आनंदराव ढमढेरे साहेब व सर्व तळेगाव ढमढेरे टीम व पुणे जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक साहेबांनी शुभ कामासाठी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा आपणच वाढवायची आहे.हि शाखा वार रविवार दिनांक ०२/०४/२०२३ रोजी ठिक १०:०० वाजता ठिक ठिकाण (खराडी बायपास महालक्ष्मी लाॅन्स समोर आपले घर लेन नं.०२ राजलक्ष्मी प्राईड) खराडी चंदननगर या शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला आहे.तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.श्री. संदीप(भाऊ) लगड यांनी केले आहे.
0 टिप्पण्या