माळशिरस शहराचं संयमी नेतृत्व तुकाराम (भाऊ) देशमुख मित्र परिवाराच्या वतीने माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री टाकणे साहेब यांचा सन्मान

माळशिरस शहराचं संयमी नेतृत्व तुकाराम (भाऊ) देशमुख मित्र परिवाराच्या वतीने माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री टाकणे साहेब यांचा सन्मान

माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री टाकणे साहेब यांचे स्वागत व पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निरोप देताना तुकाराम (भाऊ) देशमुख मित्रपरिवार

माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री टाकणे साहेब यांचे स्वागत करताना व पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांना निरोप देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माळशिरस शहराचं संयमी नेतृत्व मा. पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व मा पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख,किरण सावंत, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक देशमुख, अनिल सावंत, सचिन टेळे राजाभाऊ वळकुंदे,भारत जवंजाळ, प्रेस फोटोग्राफर शशिकांत मामाने, पोलीस उपनिरीक्षक शेळके साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या